किसानहब युजर आता खूप सोप्या पद्धतीने, किसानहबच्या मोबाईल अॅपद्वारे शेती विषयीची निर्णायक आणि महत्वपुर्ण माहितीचा वापर करू शकतात. तसेच स्वतःच्या शेतीच्या माहितीची नोंद करू शकतात. यासाठी फक्त प्लेस्टोरवर जाऊन किसानहबचे अॅप डाउनलोड करा आणि तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकुन लॉग इन करा.
किसानहब अॅपचे फायदे:
१. सध्याची हवामान स्थिती आणि पुढील हवामान अंदाज
२. पाणी नियोजन
३. पीक सर्वेक्षण
४. किड आणि रोग दक्षता प्रणाली
५. तुम्ही निवडलेल्या पिकांबद्दल अद्यावत माहिती आणि कृषिलेख वाचण्याची सुविधा
६. पीक नियोजन
या अॅपद्वारे तुमच्या पीकाच्या नोंदी तुम्ही इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील करू शकता. किसानहब तुमच्या शेती आणि पीकविषयीच्या माहितीचे योग्य व्यवस्थापन करून तुमचा शेती व्यवसाय फायदेशीर बनवते.
अॅप बद्दल काही प्रश्न, टिप्पणी, नवीन वैशिष्ट्य सूचित करण्यासाठी, कृपया support@kisanhub.com वर आम्हाला नक्की लिहा.
या अॅपच्या नवीन वैशिष्ट्यांची माहिती मिळवण्यासाठी, त्या वैशिष्ट्यांचा वापर करण्यासाठी आणि आमच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.kisanhub.com या वेबसाईटला भेट द्या.